महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या उपसमिती बैठकीत, पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको, नैना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नदी व नाल्यांवर बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पुलाला आता बंधारा जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक पुलाखाली किमान एक मीटर पाणी अडवले जाईल,असे नियोजन करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच, शक्तीपीठ महामार्गावरही पूल वजा बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
Thursday, November 26, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्रमांक बाल न्याय संस्थांच्या तपासणी समितीसाठी अशासकीय सदस्यांना संधी पात्र इच्छुकांनी 15 दिवसांत अर्ज सादर करण्याचे आवाहन नांदेड, द...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित जलसाठ्यातून सिंचनासाठी पाणी उपसा करू नये नांदेड पाटबंधारे विभागाचे परवानाधारक शेतकऱ्यांना आवाह...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...

No comments:
Post a Comment