Monday, June 10, 2019


जिल्हाधिकारी कार्यालयात
          आज पेन्शन अदालत
नांदेड, दि. 10 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 11 जून 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.   
जिल्ह्यात महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मंगळवार 11 जून 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
0000


वृत्त क्रमांक अल्-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी वापरात काटकसर करा; पुनर्वापर व जलसंधारणाला प्राधान्य द्या • 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पा...