जिल्हाधिकारी कार्यालयात
आज पेन्शन अदालत
नांदेड,
दि.
10 :-
जिल्हाधिकारी
कार्यालयात मंगळवार 11 जून 2019
रोजी
पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यात
महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मंगळवार
11 जून 2019
रोजी
सकाळी 11
ते
दुपारी 1.30
वाजेपर्यंत
उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत,
असे
आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment