Friday, October 4, 2019
औरंगाबाद पदवीधर
मतदारसंघ, औरंगाबाद विभाग औरंगाबादसाठी
मतदार याद्या नव्याने
तयार करण्याचा कार्यक्रम घोषीत
नांदेड,दि. 4 :- मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 31 जुलै 2019
च्या प्रसिद्धीपत्रकान्वये दिनांक 01 नोव्हेंबर, 2019 या अर्हता दिनांकावर
आधारीत औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ, औरंगाबाद विभाग औरंगाबाद
साठी मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम घोषित केला आहे. घोषीत
केलेला कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
त्यानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर संघाचे मतदार यादीत नाव नोंदणी
करण्यासाठी हक्कदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीस मतदार नोंदणी नियम 1960 मधील
नमुना 18 मध्ये अर्ज दिनांक 06 नोव्हेंबर, 2019 पुर्वी संबंधित उपविभागीय
अधिकारी, तहसिलदार व मंडळ अधिकारी यांचे कार्यालयात नाव
समाविष्ट करण्यासाठी पाठवावा किंवा पोहचावावा. नमुना 18 मधील कोरे अर्ज हे
संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व मंडळ अधिकारी यांचे
कार्यालयात उपलब्ध असतील.
पदवीधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपुर्वी नव्याने
तयार करणे आवश्यक असल्यामुळे या मतदारसंघातील सध्या अस्तित्वात असलेल्या
मतदार यादीत ज्या व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत अशा सर्व व्यक्तींनीदेखील
विहित नमुन्यात नव्याने अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक मतदार
नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
00000
विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक 2019
निवडणूक निरिक्षक (जनरल) दाखल
तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
नांदेड,दि. 4 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 च्या निवडणूकीचा
कार्यक्रम मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 21 सप्टेंबर 2019 च्या प्रसिध्दीपत्रकान्वये
घोषित केला आहे. नांदेड जिल्हयातील 09 विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक
निवडणूकीसाठी मा. निवडणूक निरिक्षक (जनरल) हे नांदेड जिल्हयात दाखल झाले असून त्यांचा
तपशील खालील प्रमाणे आहे.
अ.क्र
|
मा.निवडणूक निरिक्षक(जनरल) यांचे नांव
|
विधानसभा मतदारसंघ्
|
भ्रमणध्वनी क्रमांक
|
स्थानिक पत्ता
|
1
|
मा.श्री.अभय राज
|
83 – किनवट,
84 - हदगाव
|
8605651850
|
मिनी सह्याद्री, व्ही.आय. पी.2, शासकिय विश्रामगृह, नांदेड
|
2
|
मा.श्री.भूवनेश कुमार
|
85 – भोकर,
86 – नांदेड उत्त्र
|
7820849941
|
मिनी सह्याद्री,
सी. एम. सुट, शासकिय विश्रामगृह, नांदेड
|
3
|
मा.श्री.मोहिंदर पाल
|
87– नांदेड दक्षिण,
88 – लोहा
|
7820860019
|
मिनी सह्याद्री, व्ही.आय. पी.3, शासकिय विश्रामगृह, नांदेड
|
4
|
मा.श्री. महेश चंद्र चौधरी
|
89–नायगाव,
90–देगलूर,
91–मुखेड
|
9011400989
|
मिनी सह्याद्री, व्ही.आय. पी.1, शासकिय विश्रामगृह, नांदेड
|
तरी
नांदेड जिल्हयातील नागरीकांना कळविण्यात येते की, आपली काही गा-हाणी, तक्रार
किंवा हरकत असल्यास त्यांनी संबंधित विधानसभा मतदारसंघाचे मा. निवडणूक निरिक्षक
(जनरल) यांचेशी संपर्क साधावा असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येत
आहे.
000000
नांदेड उत्तर विधानसभा स्विप
कक्षामार्फत
मतदान संकल्पपत्र, कविता वाचन संपन्न
नांदेड
दि. 4 :- 86- नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्थापन स्विप कक्षामार्फत
3 ऑक्टोंबर 2019 रोजी प्रतिभा निकेतन हायस्कूल नांदेड येथे गटशिक्षणाधिकारी आर एल
आडे, श्रीमती कविता जोशी, श्रीमती अनघा जोशी, दत्तात्रय झरीवाड यांनी भेट देवून
विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती कविता वाचन करुन घेतले. तसेच मतदान जनजागृती व
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे पालक/ परिचीत
व्यक्ती यांचेकडून मतदान करण्याबाबतचे संकल्पपत्र भरून घेण्यात आले. याप्रसंगी
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माडेकर व सर्व शिक्षकांनी मतदान करण्याचा
संकल्प करुन कार्यक्रम आयोजनासाठी आवश्यक सहकार्य केले.
00000
86- नांदेड उत्तर विधानसभा
मतदारसंघात
मतदार जनजागृतीसाठी सेल्फी
पॅाईंट
नांदेड
दि. 4 :- 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणूकीत मतदान
जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सेल्फी पॉईंट लावण्यात आला. या
सेल्फी पॉईंटचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी
खुशालसिंह परदेशी यांचे हस्ते करण्यात
आले. या अभियानात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून
सेल्फी काढल्या. सर्व सहभागींनी मतदान करणारच असल्याचा संकल्प बोलून
दाखवला.
या
कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी 86 उत्तर विधानसभा तथा उपजिल्हाधिकारी रोहयो
सदाशिव पडदूणे, तहसिलदार सं.गां.यो, जिल्हाधिकारी
कार्यालय श्रीमती वैशाली पाटील, तहसिलदार तथा सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मिटकरी आर डब्ल्यू, तहसीलदार सामान्य, जिल्हाधिकारी
कार्यालय प्रसाद कुलकर्णी, नायब तहसिलदार रोहयो सुनिल माचेवाड हे उपस्थित होते.
सेल्फी पॉईंट आयोजनासाठी स्विप कक्षप्रमुख श्री आडे यांचेसह गणेश रायेवार, प्रसाद
शिरपूरकर, श्रीमती कविता जोशी, श्रीमती अनघा जोशी, श्री वाकोडे यांनी नियोजन केले.
0000
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती
नांदेड,दि. 4 - आगामी महाराष्ट्र विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदारसंघात
प्रत्येकी तीन प्रमाणे खालील प्रमाणे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
83-किनवट
|
श्री. नरेंद्र देशमुख
|
तहसिलदार किनवट
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
83-किनवट
|
श्री. सर्वेश मेश्राम
|
तहसिलदार माहूर
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
83-किनवट
|
श्रीमती विद्या कदम
|
मुख्याधिकारी न.प.किनवट
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
84-हदगाव
|
श्रीमती मृणाल जाधव
|
तहसिलदार हदगाव
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
84-हदगाव
|
श्री. एन.बी. जाधव
|
तहसिलदार हिमायतनगर
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
84-हदगाव
|
श्री. अर्जून गव्हाणे
|
मुख्याधिकारी न.प. हदगाव
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
85-भोकर
|
श्री. भरत सुर्यवंशी
|
तहसिलदार भोकर
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
85-भोकर
|
श्री. दिनेश झांपले
|
तहसिलदार मुदखेड
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
85-भोकर
|
श्री. सुजीत नरहरे
|
तहसिलदार अर्धापूर
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
86-नांदेड उत्तर
|
श्री. आर.डब्लू. मिटकरी
|
सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
86 - नांदेड उत्तर
|
श्रीमती वैशाली पाटील
|
तहसिलदार संगायो, जि.अ.का. नांदेड
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
86 - नांदेड उत्तर
|
श्री. प्रसाद कुलकर्णी
|
तहसिलदार सामान्य, जि.अ.का. नांदेड
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
87-नांदेड दक्षिण
|
श्री. अरुण ज-हाड
|
तहसिलदार नांदेड
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
87-नांदेड दक्षिण
|
श्रीमती गीता रमेश ठाकरे
|
उप आयुक्त(प्रशा.), नांदेड वाघाळा शहर
म.न.पा. नांदेड
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
87-नांदेड दक्षिण
|
श्रीमती सविता खरपे-हटकर
|
उप आयुक्त(विकास), नांदेड वाघाळा शहर
म.न.पा. नांदेड
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
88-लोहा
|
श्री. विठ्ठल परळीकर
|
तहसिलदार लोहा
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
88-लोहा
|
श्री. सखाराम मांडवगडे
|
तहसिलदार कंधार
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
88-लोहा
|
श्रीमती सोनाली राठोड
|
मुख्याधिकारी न.प. लोहा
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
89-नायगाव
|
श्रीमती सुरेखा नांदे
|
तहसिलदार नायगाव (खै)
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
89-नायगाव
|
श्री. डी.एन. शिंदे
|
तहसिलदार धर्माबाद
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
89-नायगाव
|
श्री. एम.एन. बोथीकर
|
तहसिलदार उमरी
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
90-देगलूर
|
श्री. अरविंद बोळंगे
|
तहसिलदार देगलूर
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
90-देगलूर
|
श्री. विक्रम राजपूत
|
तहसिलदार बिलोली
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
90-देगलूर
|
श्री. प्रशांत व्हटकर
|
मुख्याधिकारी न.प. बिलोली
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
91-मुखेड
|
श्री. के.एच. पाटील
|
तहसिलदार मुखेड
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
91-मुखेड
|
श्री. मंगेश देवरे
|
मुख्याधिकारी न.प. मुखेड
|
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी
91-मुखेड
|
श्री. रामराजे कापरे
|
मुख्याधिकारी न.प. देगलूर
|
करीता या बाबत सर्व संबंधितांनी नोंद
घ्यावी असे, आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले
आहे.
00000
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
मतदान केंद्रांच्या इमारतीमध्ये बदल
नांदेड,दि. 4 - विधानसभा सार्वत्रिक
निवडणूक-2019 च्या निवडणूकीचा कार्यक्रम मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 21 सेप्टेंबर
2019 च्या प्रसिद्धीपत्रकान्वये घोषित केला आहे. नांदेड जिल्ह्यातील 09
विधानसभा मतदारसंघांच्या एकूण मतदान केंद्रांपैकी खालील मतदान केंद्रांच्या
इमारतींमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
अ.क्र.
|
वि.म.स.
|
मतदार
केंद्रांची जुनी इमारत
|
मतदान
केंद्रांची नविन इमारत
|
1
|
83-किनवट
|
समाज मंदिर
साठे नगर किनवट
|
समता प्राथमिक
विद्यालय किनवट
|
2
|
86-नांदेड (उत्तर)
|
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी बु.
|
केंद्रीय विदयालय दक्षिण मध्ये रेल्वे खोली क्र.1 नांदेड
|
3
|
86-नांदेड (उत्तर)
|
जिल्हा परिषद प्राथमिक शाळ सांगवी बू.
|
केंद्रीय विदयालय दक्षिण मध्ये रेल्वे खोली क्र.2 नांदेड
|
4
|
86-नांदेड (उत्तर)
|
ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु हॉल क्र 2
|
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नविन इमारत नविन वाडी बू.
|
5
|
86-नांदेड (उत्तर)
|
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हस्सापूर जूनी खोली क्र. 2
|
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हस्सापूर ( नवे ) खोली क्र. 1
|
6
|
86-नांदेड (उत्तर)
|
मनपा
शाळा नंबर.५ लेबर कॉलोनी खोली क्र.१
|
विवेकवर्धनी प्राथमिक व माध्यामिक शाळा खोली क्र. 01 यशवंत नगर
|
7
|
86-नांदेड (उत्तर)
|
मनपा
शाळा नंबर.५ लेबर कॉलोनी खोली क्र.२
|
राणी लक्ष्मी बाई माध्यमिक विदयालय खोली क्र. १ यशवंत नगर
|
8
|
86-नांदेड (उत्तर)
|
मनपा
शाळा नंबर.५ लेबर कॉलोनी
|
नवनिकेतन प्राथमिक शाळा रामानंद नगर पूर्व बाजू खोली
|
9
|
86-नांदेड (उत्तर)
|
मनपा
प्राथमीक शाळा क्र.२ गणेश नगर वर्ग ६ वा
|
नवनिकेतन प्राथमिक शाळा रामानंद नगर पश्चिम बाजू खोली
|
10
|
86-नांदेड (उत्तर)
|
युनिवर्सल
इंग्लीश स्कुल विनायक नगर नविन सिंधी कॉलोनी उत्तर बाजु
|
शंकरराव चव्हाण इंग्लीश स्कूल खोली क्र. 1 दत्त नगर नांदेड
|
11
|
86-नांदेड (उत्तर)
|
युनिवर्सल
इंग्लीश स्कुल विनायक नगर नविन सिंधी कॉलोनी दक्षिण बाजु
|
शंकरराव चव्हाण इंग्लीश स्कूल खोली क्र. 2 दत्त नगर नांदेड
|
12
|
86-नांदेड (उत्तर)
|
युनिवर्सल इंग्लीश स्कुल विनायक नगर नविन सिंधी कॉलोनी पश्चिम बाजु
|
शंकरराव चव्हाण इंग्लीश स्कूल खोली क्र. 3 दत्त नगर नांदेड
|
13
|
86-नांदेड (उत्तर)
|
युनिवर्सल इंग्लीश स्कुल विनायक नगर नविन सिंधी कॉलोनी पुर्व बाजु
|
शंकरराव चव्हाण इंग्लीश स्कूल खोली क्र. 4 दत्त नगर नांदेड
|
14
|
86-नांदेड (उत्तर)
|
सुलतान उल उलुम प्रायमरी सेमी इगलीश स्कुल हैदरबाग खोली नं.1
|
गुलशन ए अतकाल उुर्दु प्रा. शाळा रुम नं 1 गुलजार बाग
|
15
|
86-नांदेड (उत्तर)
|
सुलतान उल उलुम प्रायमरी सेमी इग्लीश स्कुल हैदरबाग नांदेड
|
गुलशन ए अतकाल उुर्दु प्रा. शाळा रुम नं 2 गुलजार बाग
|
16
|
86-नांदेड (उत्तर)
|
सुलतान उल उलुम प्रायमरी सेमी इग्लीश स्कुल हैदरबाग नांदेड खोली नं.3
|
नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका शाळा हैदरबाग खोली क्र. 2
|
17
|
86-नांदेड (उत्तर)
|
सुलतान उल उलुम प्रायमरी सेमी इग्लीश स्कुल हैदरबाग नांदेड खोली नं.4
|
नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका शाळा हैदरबाग खोली क्र. 3
|
18
|
86-नांदेड (उत्तर)
|
नांदेड
वाघाळा शहर महानगर पालिका शाळा क्र.12 हैदर बाग खोली क्र.2
|
अल रहेमत अॅंग्लो उर्दु स्कूल उमर कॉलनी खोली क्र.1
|
19
|
86-नांदेड (उत्तर)
|
नांदेड
वाघाळा शहर महानगर पालिका शाळा क्र.12 हैदर बाग खोली क्र.3
|
अल रहेमत अॅंग्लो उर्दु स्कूल उमर कॉलनी खोली क्र.2
|
20
|
86-नांदेड (उत्तर)
|
नांदेड
वाघाळा शहर महानगर पालिका शाळा क्र.12 हैदर बाग खोली क्र.4
|
अल रहेमत अॅंग्लो उर्दु स्कूल उमर कॉलनी खोली क्र.3
|
21
|
86-नांदेड (उत्तर)
|
हजरत
फारुख उर्दू प्रा. शा मिल्लतनगर नांदेड खोली क्र.1
|
मॉडर्न उुर्दु प्रा.शाळा
रुम नं. 2 पाकीजानगर
|
22
|
86-नांदेड (उत्तर)
|
जिल्हा
परीषद प्राथमीक शाळा चौफाळा पुर्व बाजु
|
मॉर्डन उर्दु प्राथमिक शाळा रुम नं 1 पाकिजा नगर
|
23
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
नांदेड टेक्सटाईल मिल तेलगू प्रा. शाळा पूर्व बाजू हॉल
|
डॉ. राम मनोहर लोहिया वाचनालय म.न.पा. खडकपूरा
|
24
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
नांदेड टेक्सटाईल मिल तेलगू प्रा. शाळा उत्तर बाजू हॉल
|
नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका नांदेड रुग्णालय खडकपूरा
|
25
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
नांदेड टेक्सटाईल मिल मराठी प्राथमिक शाळा हाल नं. 01
|
डॉ. राधाकृष्ण प्राथमिक विदयालय नविन वसाहत हस्सापूर खोली क्र. 1
|
26
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
नांदेड टेक्सटाईल मिल मराठी प्राथमिक शाळा हॉल नं 02
|
डॉ. राधाकृष्ण प्राथमिक विदयालय नविन वसाहत हस्सापूर खोली क्र. 2
|
27
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
नांदेड टेक्सटाईल मिल तेलगू प्रा. शाळा पश्चिम बाजूची खोली
|
सफा उर्दू प्रा.शाळा वजीराबाद खोली क्र. 1
|
28
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
नांदेड टेक्सटाईल मिल तेलगू प्रा. शाळा उत्तर बाजूची खोली
|
सफा उर्दू प्रा.शाळा वजीराबाद खोली क्र. 2
|
29
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
नांदेड टेक्सटाईल्स मिल मराठी प्राथमिक शाळा खोली क्र. 3
|
सफा उर्दू प्रा. शाळा वजीराबाद खोली क्र. 3
|
30
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
नांदेड टेक्सटाईल मिल मराठी प्राथमिक शाळा खोली क्र. 4
|
सफा उर्दू प्राथमिक शाळा वजीराबाद खोली क्र.4
|
31
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
कलामंदीरची
खोली मुख्य दरवाजा
|
शासकिय आयुर्वेद महाविदयालय,नांदेड पदवी/पदयुत्तर
केंद्रिय ग्रंथालय अभ्यासिका ईमारत खोली क्र.1
|
32
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
कलामंदीरची
ग्रंथालायाची खोली
|
शासकिय आयुर्वेद महाविदयालय,नांदेड पदवी/पदयुत्तर
केंद्रिय ग्रंथालय अभ्यासिका ईमारत खोली क्र.2
|
33
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
कलामंदीरची
ग्रंथालायाची खोली
|
शासकिय आयुर्वेद महाविदयालय,नांदेड पदवी/पदयुत्तर
केंद्रिय ग्रंथालय अभ्यासिका ईमारत खोली क्र.3
|
34
|
87-नांदेड (दक्षिण)
|
कामगार कल्याण केंद्र नांदेड टेक्सटाईल मिल पूर्वबाजू
|
खैरुल उलूम प्रा.व माध्यमिक शाळा खडकपूरा पूर्व बाजू
|
35
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
कामगार कल्याण केंद्र नांदेड टेक्सटाईल्स मिल पूर्व बाजू
|
खैरूल उलूम प्रा. व मा. शाळा खडकपूरा दक्षिण बाजू
|
36
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
कामगार
कल्याण केंद्र नांदेड टेक्सटाईल मिल मधील बाजू
|
खैरूल उलूम प्रा. व मा. शाळा खडकपूरा पश्चिम बाजू खोली क्र. 1
|
37
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
उप वनसंरक्षक रेंज फॉरेस्ट कार्यालयाची खोली
|
नांदेड वाघाळा शहर म.न.पा. प्राथमिक शाळा खोली क्र. 01 वजीराबाद
|
38
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
उपवन
सरंक्षक कार्यालय फिरते पथक चिखलवाडी
|
नांदेड वाघाळा शहर म.न.पा. प्राथमिक शाळा खोली क्र. 02 वजीराबाद
|
39
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
उपवनसरंक्षक
कार्यालय खोली क्र. 01
|
नांदेड वाघाळा शहर म.न.पा. प्राथमिक शाळा खोली क्र. 03 वजीराबाद
|
40
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
उपवनसंरक्षक रेंज फॉरेस्ट रोहयो चिखलवाडी
|
नांदेड वाघाळा शहर म.न.पा. प्राथमिक शाळा खोली क्र. 04 वजीराबाद
|
41
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
वरसंरक्षक फिरते पथक गट क्र. 02
|
नांदेड वाघाळा शहर म.न.पा. प्राथमिक शाळा खोली क्र. 05 वजीराबाद
|
42
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
निरीक्षक
वैद्दमापन शास्त्र विभाग-१ खोली क्र.४
|
प्रतिभा निकेतन महाविदयालय बाहेरील बाजू खोली क्र.1
|
43
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
निरीक्षक
वैद्दमापन शास्त्र विभाग-१ खोली क्र.५
|
प्रतिभा निकेतन महाविदयालय बाहेरील बाजू खोली क्र.2
|
44
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
मदरसा-ए-खुरेशीया
खोली क्र.१ पुर्व बाजु महोल्ला बाराइमाम
|
नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका शाळा नं 09 रुम नं. 03
|
45
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
मदरसा-ए-खुरेशीया
खोली क्र.2 पुर्व बाजु महोल्ला बाराइमाम
|
नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका शाळा नं. 09 रुम नं. 04
|
46
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
मदरसा-ए-खुरेशीया
खोली क्र.१ उत्तर बाजु महोल्ला बाराइमाम
|
नांदेड वाघाळा महानगरपालीका पाणी पूरवठा कार्यालय खोली क्र. 02
|
47
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
मदरसा-ए-खुरेशीया
खोली क्र.२ उत्तर बाजु महोल्ला बाराइमाम
|
नांदेड वाघाळा महानगरपालीका पाणी पुरवठा कार्यालय खोली क्र. 03
|
48
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
हातमाग
सोसायटी कार्यालय पुर्व बाजु चौफाळा
|
|
49
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
मराठवाडा
हातमाग विनकर सहकारी केंद्र यांचे कार्यालय चौफाळा
|
जिल्हा परिषद हायस्कूल शाळा चौफाळा कार्यालय
|
50
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
हातमाग
सोसायटी कार्यालय कामगार कल्याण केंद्र पुर्व बाजु चौफाळा
|
जिल्हा परिषद हायस्कूल चौफाळा खोली क्र. 09
|
51
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
सिडको मातृसेवा नांदेड वाघाळा महानगर पालीका नांदेड औषधी वाटप केंद्र
|
विदया निकेतन हायस्कूल नविन इमारत हडको नांदेड वर्ग 8 वा
|
52
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
सिडको मातृसेवा नांदेड वाघाळा महानगर पालीका लसीकरण विभाग
|
विदया निकेतन हायस्कूल नविन इमारत हडको नांदेड वर्ग 10 वा
|
53
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
पद्मश्री श्यामरावजी कदम होमीयोपॅथीक वैदयकीय महाविदयालय फीमेल वार्ड
|
जि.प.प्रा.शाळा वाघाळा
|
54
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
जिल्हा परिषद प्राथमीक शाळा खोली क्र. 1 बळीरामपूर
|
नविन सभागृह व्यायामशाळा बळीरामपूर
|
55
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
ग्रामपंचायत
कार्यालय शेवाडी बा.
|
जिल्हा
परिषद प्राथमिक शाळा नविन ईमारत शेवडी बा.
|
56
|
87-नांदेड
(दक्षिण)
|
जिल्हा
परीषद प्राथमीक शाळा सायाळ
|
जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भाद्रा
|
57
|
90-देगलुर
|
जि.प.प.स.पुंजरवाडी
|
आंगनवाडी पुंजरवाडी
|
58
|
90-देगलुर
|
जि.प.प.स.देगाव
बु.
|
जि.प.प.स. देगाव पुनर्वसन
|
59
|
90-देगलुर
|
ग्रामपंचायत
कार्यालय बेळकोणी खु.
|
ग्रामपंचायत नविन इमारत बेळकोणी खु.
|
60
|
90-देगलुर
|
संस्कृत
सभागृह बिलोली
|
विद्या निकेतन माध्यमिक शाळा (मुलींची) बिलोली
|
विधानसभा मतदारसंघातील
संबंधित मतदान केंद्रावरील मतदारांनी वरील प्रमाणे बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000
Subscribe to:
Posts (Atom)
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...