#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम!
नवी मुंबईच्या खारघरमध्ये आयोजित या भव्य आध्यात्मिक सोहळ्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
प्रमुख उपस्थिती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
#हिंददीचादर धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या स्मृतीप्रित्यर्थ नवी मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
वृत्त क्रमांक शेतकऱ्यांसाठी 24 तास वीज तक्रार हेल्पलाईन रोहित्र बिघाड , कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास 8087052830 वर सं...