क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे काल उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या नृत्य कला विभागातील काही छायाचित्र.आज सायंकाळी ५ वाजता युवा महोत्सवाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला माध्यम प्रतिनिधी सादर आमंत्रित आहेत.
Saturday, December 14, 2024
वृत्त क्र. 1196
निवडणूक खर्चाचे लेखे सादर करण्याबाबत आज सुविधा प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड दि. 14 डिसेंबर : 16-नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक खर्च संनियंत्रणाच्या अनुषंगाने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचे लेखे विहित मुदतीत दाखल करणे सोयीचे होण्यासाठी उमेदवारांसाठी/खर्च प्रतिनिधींसाठी तसेच निवडणूक खर्च स्विकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी सुविधा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण उद्या सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत कै. डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह, नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी परिसर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.
0000
महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 21, 22, 23 फेब्रुवारीला होत आहे. यानिमित्ताने आयोजित आज पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राहुल कर...

-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...