वस्तु व सेवाकर अधिनियमांतर्गत
शुक्रवारी जिल्हा परिषदेत कार्यशाळा
नांदेड, दि. 5 :- वस्तु व
सेवाकर अधिनियम 2017 अंतर्गत कपाती संदर्भातील कार्यशाळा शुक्रवार 8 सप्टेंबर 2017
रोजी सकाळी 11 वा. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे आयोजित
करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अहरण व संवितरण अधिकारी,
सहाय्यक लेखाधिकारी यांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य लेखा व
वित्त अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
00000