Tuesday, October 22, 2019


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक
जिल्‍ह्यात 67.23 टक्‍के मतदान  
नांदेड, दि. 22 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदारसंघात नुकतेच झालेल्या मतदानाची अंतिम सरासरी 67.23 टक्के असून जिल्ह्यातील 17 लाख 12 हजार 24 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघात एकूण 25 लाख 46 हजार 606 मतदार होते. यामध्ये 13 लाख 20 हजार 284 पुरुष आणि 12 लाख 26 हजार 247 स्त्री मतदार व इतर 75 मतदारांची संख्या होती.
 यामध्ये नांदेड जिल्ह्यातील झालेले एकुण 9 मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
मतदारसंघ
एकूण पुरुष मतदार संख्‍या

एकूण स्‍त्री व पुरुष मतदार संख्‍या
एकूण झालेले मतदान
मतदानाची टक्‍के
एकूण झालेले मतदान पुरुष
एकूण स्‍त्री मतदार संख्‍या
एकूण झालेले मतदान स्‍त्री
इतर
एकूण झालेले मतदान इतर
83-किनवट
133606
96453
125843
86806
7
6
259456
183265
70.63
84-हदगाव
146149
103828
133082
91107
1
0
279232
194935
69.81
85-भोकर
143860
109314
134907
96974
6
3
278773
206291
74.00
86-नांदेड उत्‍तर
162276
100580
151046
86746
47
14
313369
187340
59.78
87-नांदेड दक्षिण
147320
97189
137578
84194
0
0
284898
181383
63.67
88-लोहा
141554
100376
131858
90298
5
1
273417
190675
69.74
89-नायगाव
146727
109708
136460
98373
2
0
283189
208081
73.48
90-देगलूर (अ.जा)
150602
93479
141088
82817
0
0
291690
176296
60.44
91-मुखेड
148190
96328
134385
87430
7
0
282582
183758
65.03
एकूण
1320284
907255
1226247
804745
75
24
2546606
1712024
67.23
000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...