Tuesday, February 25, 2020

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा
नांदेड दि. 25 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे दिनांक बुधवार, दि. 26 फेब्रुवारी, 2020 व गुरुवार, दिनांक 27 फेब्रुवारी, 2020  रोजीच्या दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार, दि. 26 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबई येथून विमानाने सांयकाळी 4-30 वा. नांदेडकडे प्रयाण. सांयकाळी 6-00 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन. सांयकाळी 6-30 वाजता यशवंत कॉलेज मैदान , नांदेड येथील संगीत शंकर दरबार कार्यक्रमास उपस्थिती. नांदेड येथे मुक्काम राहील.
गुरुवार, दि. 27 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 9-15 वाजता धनेगाव येथील समाधी स्थळ येथे राखीव राहील.


0000

वृत्त क्रमांक 36 8 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा  नांदेड, दि. 9 एप्रिल :-  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे...