Tuesday, June 4, 2024

कृपया सुधारीत वृत्त









१६ - नांदेड लोकसभा  : पोस्टल मतदानासाठी झालेले मतदान उमेदवारनिहाय मते


 

 








लक्षवेध : FORM 21E ही दोन पानाची आकडेवारी अंतीम समजावी. यामध्ये पोस्टल बॅलेटसह सर्व मतांचा समावेश आहे. प्रत्येक उमेदवाराला मिळालेली ही अंतिम मते आहे.



 


 

 १६- नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण विजयी घोषित.


लक्षवेध 

१६- नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण विजयी घोषित. वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना एकूण ५ लक्ष २८ हजार८९४ मते मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा ( एकूण मते ४ लाख ६९ हजार ४५२ ) ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला.







































 

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...