प्रेस नोट क्रमांक 112 दिनांक: 05 जुलै, 2026
प्रति
माननीय
संपादक / मिडिया प्रतिनिधी
विषय:
मिडिया निमंत्रण :
06 जुलै, 2026
रोजी नांदेड –
मुंबई आणि टनकपूर - नांदेड एक्सप्रेस गाड्यांना
हिरवा झेंडी दाखवून शुभारंभ – माध्यम प्रसिद्धीसाठी विनंती - बाबत.
आम्हाला
कळविण्यात आनंद होत आहे की, 06 जुलै, 2026
रोजी दोन नवीन
एक्सप्रेस गाड्या सुरू होणार आहेत,
एक गाडी हुजूर
साहिब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि दुसरी टनकपूर ते हुजूर साहिब. या
गाड्यांना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे माननीय मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धामी आणि
माननीय केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते व्हिडिओ
कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच, केंद्रीय राज्यमंत्री श्री रवनीत सिंह; केंद्रीय राज्यमंत्री श्री जितीन प्रसाद आणि केंद्रीय
राज्यमंत्री श्री अजय तामटा हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात
सहभागी होतील.
याच
अंतर्गत, माननीय मंत्री श्री अतुल लिलावती मोरेश्वर
सावे; खासदार श्री अशोकराव शंकरराव चव्हाण; हरिद्रा रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य श्री हेमंत श्रीराम पाटील; महापौर, नांदेड - वाघाळा शहर, श्रीमती कविता संतोष मुळे; खासदार
डॉ. अजित माधवराव गोपछडे; खासदार श्री रवींद्र वसंतराव
चव्हाण; विधान परिषद सदस्य श्री विक्रम वसंतराव काळे; विधान परिषद सदस्य श्री सतीश भानुदासराव चव्हाण; विधान परिषद सदस्य श्री अमरनाथ अनंतराव राजूरकर; आमदार श्री बालाजी देविदासराव कल्याणकर आणि आमदार श्री आनंद
शंकर तिडके हे 06 जुलै, 2026
रोजी सकाळी 09.15 वाजता हुजूर
साहिब नांदेड
रेल्वे स्थानकावर होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील.
दिनांक
- 06 जुलै,
2026 (सोमवार)
स्थळ - हुजूर
साहिब नांदेड
रेल्वे स्थानक
वेळ -
सकाळी 09.15 वाजता
हुजूर
साहिब नांदेड – मुंबई एक्सप्रेस चे उद्घाटन हुजूर साहिब नांदेड येथून आणि
टनकपूर
- हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस चे उद्घाटन टनकपूर येथून करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे
चित्रीकरण / प्रसिद्धी करण्यासाठी आपण छायाचित्रकार / टीव्ही कॅमेरा युनिटसह
उपस्थित राहावे, अशी विनंती आहे.
जनसंपर्क
कार्यालय, नांदेड
000000

%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%20%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%20(2).jpeg)
%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%20%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%20(3).jpeg)
%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%20%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%20(1).jpeg)