Saturday, May 13, 2023

 अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार 14 मे 2023 रोजी यवतमाळ येथून वाहनाने सकाळी 9.30 वा. किनवट तालुक्यातील परसराम नाईक तांडा (बोथ) येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. परसराम नाईक तांडा (बोथ) येथून शासकीय वाहनाने पुसद तालुक्यातील कासोळाकडे प्रयाण करतील. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील वडगांव येथून रात्री 8.30 वा. किनवट तालुक्यातील परसराम नाईक तांडा (बोथ) येथे आगमन, राखीव व मुक्काम.

00000  

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...