पालकमंत्री मा. श्री.अतुल सावे यांचे शासकीय विश्रामगृह #नांदेड येथे आज १० वाजता आगमन झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी त्यांचे स्वागत केले.
Sunday, April 20, 2025
#WAVES2025 साठी आता राहिले फक्त ११ दिवस!
वृत्त क्रमांक 408
पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 20 एप्रिल :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे सोमवार 21 एप्रिल 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
सोमवार 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6 वा. छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून श्री. गुरू गोविंदसिंगजी विमानतळ नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सायं. 4.10 वा. श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5.10 वा. श्री. गुरु गोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथून विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.
00000
वेव्हज बाजार ही ऑनलाईन बाजारपेठेसाठी आखली गेलेली क्रांतिकारक संकल्पना आहे......
#मनोरंजन आणि #दृकश्राव्य निर्मिती क्षेत्रातील भव्य आयोजन. #स्टार्टअप्ससाठी मोठी संधी. प्रथमच #मुंबई येथे १ ते ४ मे दरम्यान. आपणही सहभागी व्हा !
भारत क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून, नेहमीप्रमाणे मुंबई क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज!
वृत्त क्रमांक 507 वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना नांदेड, दि. १७:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र म...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
-
वृत्त क्र. 1 47 नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्य...