Friday, November 8, 2019

सुधारीत वृत्त


भारतीय सांस्कृतीक संबंध परिषद मुंबई
यांच्यामार्फत 35 शिख युवकांचा डेलीगेशन दौरा  
            नांदेड दि. 8 :- भारतीय सांस्कृतीक संबध परिषद (विदेश मंत्रालय भारत सरकार) यांचे मार्फत 35 शिख युवकांचा डेलीगेशन व विदेश मंत्रालयातील 5 अधिकारी यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
            शनिवार 9 नोव्हेंबर 2019 रोजी विमानाने दुपारी 1.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व एनआरआय यात्री निवासकडे प्रयाण व राखीव. दुपारी 2.30 वा. सभा त्यानंतर मुख्य गुरुद्वारा लंगर येथे राखीव. दुपारी 4 वा. गुरुद्वारा वस्तुसंग्रहालयास भेट देतील. सायंकाळी 6 वा. मुख्य गुरुद्वारा येथे प्रार्थना व आरतीसाठी राखीव. रात्री 7.30 वा. गोबिंदबागकडे प्रयाण. रात्री 7.45 वा. लेझर कार्यक्रमास राखीव. रात्री 8.45 वा. खरेदीसाठी राखीव. रात्री 9.45 वा. लंगर मुख्य गुरुद्वारा येथील लंगर व एनआरआय गुरुद्वारा साहिब येथे राखीव.
            रविवार 10 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 6 वा. प्रार्थनेसाठी मुख्य गुरुद्वारा येथे आगमन. सकाळी 7.30 वा. मुख्य गुरुद्वारा येथे राखीव. सकाळी 8.30 वा. गोदावरी नदी व इतर गुरुद्वारास भेट. सकाळी 11.30 वा. मुख्य गुरुद्वारा येथील लंगर येथे राखीव. दुपारी 12.15 वा. विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. विमानाने अमृतसर मार्गे दिल्लीकडे प्रयाण करतील.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...