Saturday, April 16, 2022

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड जिल्हा दौरा 

नांदेड (जिमाका), दि. 16 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रविवार 17 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8.30 वा. हैद्राबाद येथून ते वाहनाने भोकर जि. नांदेडकडे प्रयाण करतील.

000000

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन 8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक  समता  सप्ताहाचे आयोजन   ना...