पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा
नांदेड जिल्हा दौरा
नांदेड (जिमाका), दि. 16 :- राज्याचे
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड
जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रविवार 17 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8.30 वा. हैद्राबाद येथून
ते वाहनाने भोकर जि. नांदेडकडे प्रयाण करतील.
000000
No comments:
Post a Comment