Friday, August 19, 2022

 कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा सुधारीत दौरा  

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा नांदेड जिल्हा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार 20 ऑगस्ट 2022 रोजी उमरखेड येथुन सायं 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.

 

रविवार 21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे कृषी विभागाची मराठवाडा विभागीय आढावा बैठक. सकाळी 11.30 वा. नांदेड तालुक्यातील विष्णुपूरीकासारखेडागौजेखेडा येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची व पिकांची पाहणी. दुपारी 12.30 वा. लोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 2 वा. नांदेड येथून लातूरकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...