निवडणूक
निरीक्षक डॉ. पाटील यांना भेटता येणार

डॉ. पाटील
यांच्याकडे निवडणूक कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत तसेच आचारसंहिता आणि
अनुषंगीक बाबींबाबत त्यांच्याकडे सूचना , माहिती , तक्रारी दाखल करता येतील. त्यासाठी
मंगळवार 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत सकाळी 10 ते 11 यावेळेत मिनी सह्याद्री शासकीय
विश्रामगृह येथे उपलब्ध राहतील. त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक – 8879222001
असा आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक
कार्यालयाच्यावतीने केले आहे.
000000