Thursday, June 29, 2023

 महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता

अंबादास दानवे यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 30 जून 2023 रोजी हिंगोली येथून दुपारी 2.30 वा. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4 वा. नांदेड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी बैठक स्थळ शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं. 5.30 वा. पत्रकारांशी संवाद. सायं. 6.50 वा. देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

वृत्त   महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • ...