Saturday, April 18, 2026

वृत्त क्रमांक

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करा  – पालकमंत्री अतुल सावे

कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने घेतला आढावा

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी आश्विनी जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी जिल्ह्यात मागील दीड वर्षातील गुन्हेगारीत झालेल्या घट व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. पुढील काळातही जिल्ह्यात शांतता राखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 20 ते 24 एप्रिल 2026 दरम्यान पालक व विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

00000







 महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'लेक लाडकी योजना' राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. #LekLadkiYojna #NariShakti #MaharashtraGovt



‘नवतेजस्विनी’ प्रकल्पांतर्गत महिलांना कर्ज, प्रशिक्षण आणि आरोग्य सेवांचा लाभ मिळत आहे. जागृती महिला गृह उद्योग आणि विविध नारी शक्ती गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे.



वृत्त क्रमांक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करा  – पालकमंत्री अतुल सावे कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने घेतल...