Monday, January 28, 2019


हरभरा पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 28 :- जिल्हयात हरभरा पिकासाठी कि रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांा पुढील प्रमाणे  किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी  इमामेक्टीन बेंझेाएट 5 एस जी  4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. तसेच  मर रोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी  झाडे उपट नष्ट करावीत हरभरा पिकास पाणी  देणे टाळावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
00000


बारावी परीक्षेचे साहित्य बुधवारी वितरण 
नांदेड, दि. 28 :- फेब्रुवारी / मार्च 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्रात्यक्षिक परीक्षा (12 वीचे) व इतर साहित्याचे वाटप बुधवार 30 जानेवारी 2019 रोजी पिपल्स हायस्कूल नांदेड येथे सकाळी 11 ते सायं 5 या कार्यालयीन वेळेत वितरण केंद्रावर वाटप करण्यात येणार आहे. या वितरण केंद्रावरुन प्रात्यक्षिक परीक्षेचे व इतर साहित्य मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी हस्तगत करावे, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
000000


वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 28 :- वेतन पडताळणी पथकाचा फेब्रुवारी 2019 चा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे.
हे पथक नांदेड जिल्ह्यातील शासकीय सेवकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यासाठी 7 ते 8 फेब्रुवारी 2019 रोजी कोषागार कार्यालय नांदेड येथे वेतन पडताळणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.
00000


जी-2 झोन अंतर्गत कबड्डी विजेत्या संघाचे  
प्राचार्य डॉ. गर्जे यांच्याकडून अभिनंदन
नांदेड, दि. 28 :- शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथे जी-2 झोन नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली या चार जिल्ह्यांतर्गत पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्याने सरस कामगिरीच्या जोरावर शासकीय तंत्रनिकेतन हिंगोलीच्या संघावर मात करुन विजेतेपद पटकावले.
तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रिडा गुणांना वाव मिळवून देण्यासाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी जी-2 झोन अंतर्गत यावेळी कबड्डी आयोजनाचे यजमानपद शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली या संस्थेकडे होते. कबड्डी या क्रिडा प्रकारात शासकीय तंत्रनिकेतनासह 11 तंत्रनिकेतच्या संघानी सहभाग नोंदवला होता.
            या स्पर्धेसाठी संघ निवड प्रक्रियेची प्रशिक्षकाची महत्वपुर्ण जबाबदारी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे अधिव्याख्याता एल. टी. जाधव यांनी पार पाडली. विजेत्या संघाचे कर्णधार संघातील खेळाडूंचे संघव्यवस्थापक के. डी. लोकरे यांचे अभिनंदन नांदेड शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. जी. व्ही गर्जे संस्थेचे उपप्राचार्य तथा स्थापत्य अभि. विभाग प्रमुख पी. डी. पोपळे, जिमखाना उपाध्यक्ष तथा विभाग प्रमुख उपयोजित यंत्रशास्त्र डी. एम. लोकमनवार, विभाग प्रमुख स्थापत्य (द्वितीय पाळी) एस. पी. कुलकर्णी , श्री. मुद्सिर, अधिव्याख्याता स्थापत्य विभाग एल. टी. जाधव अधि. स्थापत्य अभियांत्रिकी एम. एस. भोजने, जी. एम. नंदे, बी. पी. हूरदुके, आर. एस. पोहरे संस्थेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे. 
000000


राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -2018 साठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 28:  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2019 असा आहे.
            स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा  www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.  
पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे
अ.क्र
पुरस्काराचेनाव
पारितोषिक
1
बाळशास्त्रीजांभेकरपुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
2
अनंतगोपाळशेवडेपुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
3
बाबूरावविष्णूपराडकरपुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
4
मौलानाअबुलकलामआझादपुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
5
यशवंतरावचव्हाणपुरस्कार
शासकीयगट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
6
पु.ल.देशपांडेउत्कृष्टदूरचित्रवाणीवृत्तकथापुरस्कार(राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
7
तोलारामकुकरेजाउत्कृष्टवृत्तपत्रछायाचित्रकारपुरस्कार (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
8
केकीमूसउत्कृष्टछायाचित्रकारपुरस्कारशासकीयगट (मा.वज.) (राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
9
सोशल मीडिया पुरस्कार
(राज्यस्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
10
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्य स्तर)
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
11
पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)


विभागीय पुरस्कार
12
दादासाहेबपोतनीसपुरस्कार,
नाशिकविभाग

51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र,याव्यतिरिक्तरुपये 10 हजारदै.गावकरीनेपुरस्कृतकेलेआहेत.)
13
अनंतरावभालेरावपुरस्कार,
औरंगाबादविभाग (लातूरसह)
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
14

आचार्यअत्रेपुरस्कार,
मुंबईविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
15
नानासाहेबपरूळेकरपुरस्कार,
पुणेविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
16
शि.म.परांजपेपुरस्कार,
कोकणविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
17
ग.गो.जाधवपुरस्कार,
कोल्हापूरविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
18
लोकनायकबापूजीअणेपुरस्कार,
अमरावतीविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
19
ग.त्र्यं.माडखोलकरपुरस्कार,
नागपूरविभाग
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
       
नियम व अटी
राज्य/विभागीय पुरस्कार
        पुरस्कारांसाठी पत्रकारांचीमागील 5 वर्षांचीकामगिरी, त्यांचीसामाजिकबांधिलकी, शासनाच्याविकासविषयकप्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकासविषयकजाणिवांच्याजागृतीसाठीत्यांनीकेलेलेप्रयत्नआणिपुरस्कारदेण्यातयेणाऱ्यावर्षातीलत्यांचीकामगिरीयाचाहीविचारकेलाजाईल. मराठी, इंग्रजी, हिंदीआणिउर्दूभाषेतीलराज्य/विभागीयपुरस्कारांसाठी पत्रकारांची निवडयाचपध्दतीनेकेलीजाईल. यास्पर्धेतफक्तमराठीभाषेसाठीराज्यव विभागीयस्तरआहेत.इंग्रजी, हिंदी, उर्दूयाभाषेतीलपुरस्कारतसेचसोशलमीडियापुरस्कारआणिस्वच्छमहाराष्ट्रजनजागृतीपुरस्कारहेकेवळराज्यस्तरीयआहेत. पुरस्कारासाठी निवडझाल्यासपुरस्कारस्वीकारण्याचीतयारीअसल्याचेसंबंधितपत्रकाराचेसंमतीपत्रप्रवेशिकेसोबतजोडणेआवश्यकआहे.
            पुरस्कारासाठी पाठवावयाच्याप्रवेशिकेसोबतमूळलिखाणाचेकात्रणत्याच्या2प्रतींसहपाठवावेलागेल. मूळलिखाणाच्यावृत्तपत्रीयकात्रणांसोबतत्याच्या 2 प्रतीनसल्यासप्रवेशिकारद्दहोईल. मूळलिखाणावरलेखकाचेनावनसल्यासज्यानियतकालिकातहालेखप्रसिध्दझालाअसेल,त्यानियतकालिकाच्यासंपादकांचादाखलाजोडलेल्याप्रवेशिकांचाचविचारकेलाजाईल.
पत्रकारांच्यातसेचवृत्तपत्रछायाचित्रकारांच्यागटातभागघेणाऱ्यास्पर्धकांनीशासनअथवाशासकीयमहामंडळाच्यासेवेतनसल्याचेप्रतिज्ञापत्रप्रवेशिकेसोबतजोडणेआवश्यकआहे.
            अर्जदारानेराज्यवविभागीयपातळीवरीलप्रवेशिकानागपूरआणिऔरंगाबादयेथीलसंचालक(माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकणविभागयेथीलविभागीयउपसंचालक(माहिती) किंवाजिल्हामाहितीअधिकारीयांच्याकडेथेटपाठवाव्यात. प्रवेशिकेसोबतजिल्हामाहितीअधिकारीकिंवापत्रकारसंघटनांच्याशिफारसपत्राचीआवश्यकतानाही.
मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दूयाचारहीभाषेतीलराज्यस्तरीयपुरस्कारांसाठीतसेचराज्यपातळीवरीलशासकीयगटवविभागीयपातळीवरीलमराठीभाषेतीलपुरस्कारपात्रविजेत्यांचीनिवडकरण्यासाठीमाहितीवजनसंपर्कमहासंचालनालयातर्फेपरीक्षकांचीसमितीनियुक्तकरण्यातयेईल. समितीचीरचना,स्पर्धावस्पर्धेतीलपुरस्कारासंबंधीशासनाचेनिर्णयअंतिमराहतील.
            ज्यानियतकालिकांचाखपवजनमानसावरीलप्रभावचांगलाआहे, अशाचनियतकालिकांतीलमजकूरप्रवेशिकेसाठीपात्रठरेल.
            जेपत्रकारबृहन्मुंबई, नवीमुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणेआणिऔरंगाबादयाविभागातवास्तव्यकरीतअसतील,त्यांनात्याविभागासाठीअसलेल्याविभागीयस्पर्धेतचभागघेतायेईल. मात्रत्यांचेलेखनअन्यकोणत्याहीविभागातीलवृत्तपत्रातप्रसिध्दझालेअसेलतरीतेग्राह्यमानण्यातयेतील.
            गोवावबेळगावयेथीलपत्रकारांनाकोल्हापूरविभागीयस्पर्धेत (सिंधुदुर्गआणिसांगलीजिल्ह्यांसह) सहभागघेतायेईल. दिल्लीयेथीलपत्रकारांनाहीआपल्याप्रवेशिकाथेटकिंवामहाराष्ट्रपरिचयकेंद्रामार्फतमुख्यालयातपाठवितायेतील.
            शासकीयगटातीलस्पर्धेसाठीएकचप्रवेशिकापाठविण्याचीमुभाराहील. प्रवेशिकासंबंधितविभागाच्या संचालककिंवाउपसंचालकांनावबृहन्मुंबईच्याप्रवेशिकामाहितीवजनसंपर्कमहासंचालनालयातपाठवाव्यालागतील.
            2018यावर्षातदैनिकवृत्तपत्रात, नियतकालिकातप्रसिध्दझालेल्यालेखांचीकात्रणेप्रवेशिकेसोबतजोडणेआवश्यकआहे.
            प्रवेशिकाराज्य स्तरासाठीकिंवाविभागीय स्तरासाठीआहेतसेचकोणत्याभाषेकरिताआहेयाबाबतचास्पष्टउल्लेखअसावा. स्पर्धेसाठीपाठविलेलीप्रवेशिका,त्यासोबतजोडलेलीलेखांचीकात्रणेनीटनेटकीअसणेअत्यावश्यकआहे. अस्ताव्यस्त, खाडाखोडअसणारीकिंवावाचतायेणारनाहीतअशीप्रवेशिकारद्दकरण्यातयेईल. एकाचपत्रकारालासलगदोनवर्षपुरस्कारप्राप्तझालेलाअसल्यासतिसऱ्या वर्षीत्याचीप्रवेशिकाविचारातघेतलीजाणारनाही.
            प्रत्येकगटासाठीवभाषेसाठीसंबंधितपत्रकारांनीएकचप्रवेशिकापाठवावी. एकापेक्षाजास्तप्रवेशिकापाठविल्यासत्याचाविचारकेलाजाणारनाही.
सोशलमीडियापुरस्कार
            हीस्पर्धासंकेतस्थळेवब्लॉगवसोशलमिडीयातीलप्रसारितमराठीभाषेतीलवृत्त/पत्रकारिताविषयकमजकुरासाठीआहे. यास्पर्धेसाठीसंकेतस्थळेवब्लॉगसोशलमीडियाचा वृत्त/पत्रकारिताविषयक प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल. पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. स्वतंत्र ब्लॉगद्वारे लेखन केलेले असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष झालेले असावे. त्याचप्रमाणे, वृत्त/पत्रकारिताविषयक संकेतस्थळ अधिकृत असावे व त्यावर सोशल मीडिया वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका या विकास पत्रकारिताविषयक लेखनाच्या असाव्यात व त्यात शासनाच्या विविध योजनांना पूरक अभिव्यक्ती असावी. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी सोशल मीडियाद्वारे करण्यात आलेल्या पत्रकारितेची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रित प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात. नियमातील संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार
            केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान आणि राज्य शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लिखाणातून लोकांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लिखाण करणाऱ्या पत्रकारांना तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधील पत्रकारांना सहभागी होता येईल. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव योजना, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅसची तसेच वीजेची निर्मिती इत्यादी बाबत लिखाण केलेले असावे. शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छताविषयक विविध योजनांची प्रसिध्दी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी  लिखाणाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन इत्यादींचा या पुरस्कार स्पर्धेत अंतर्भाव होईल. नियमातील संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा
        इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी  वृत्तकथा पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था  प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
            प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपंसचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला,  हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तचित्रकथा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्याची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती  करण्यात येईल. तसेच याशिवाय अन्य संबंधित अटी  या गटासाठीही लागू राहतील.     
                                छायाचित्रकार पुरस्कार
तोलारामकुकरेजाउत्कृष्टवृत्तपत्रछायाचित्रकारपुरस्कारस्पर्धाहीमराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दूभाषेतीलवृत्तपत्रातीलपूर्णवेळछायाचित्रकारांसाठीआहे. यातसामाजिकसंदेशदेणारीछायाचित्रे, समाजातीलप्रश्नमांडणारीछायाचित्रे, शासकीययोजनांचाप्रचारआणिप्रसारासाठीपुरकठरतीलअशीछायाचित्रेयांच्यासहप्रवेशिकासादरकरतायेईल.
            महाराष्ट्रशासनाच्याविविधलोकोपयोगीयोजनांवरीलछायाचित्रग्राह्यमानण्यातयेईल. मात्रहेछायाचित्र मूळस्वरुपातीलअसावे. फोटोप्रतनसावी. पुरस्कारासाठीछायाचित्रकारांची मागील 5 वर्षाचीकामगिरी, त्यांचीसामाजिकबांधिलकी, शासनाच्याविकासविषयककामाच्याप्रसिध्दीसाठीजनतेमधीलजाणिवजागृतीसाठी त्यांनीकेलेलेप्रयत्न आणिपुरस्कारदेण्यातयेणाऱ्यावर्षातीलत्यांचीकामगिरीयाचाविचारकेलाजाईल. एकाचछायाचित्रकारालासलगदोनवर्षपुरस्कारप्राप्तझालेलाअसल्यासतिसऱ्यावर्षीत्याचीप्रवेशिकाविचारातघेतलीजाणारनाही. पुरस्कारासाठीच्याप्रवेशिकेसोबतमूळछायाचित्रेपाठविण्यातयावीत. ज्यानियतकालिकातछायाचित्रप्रसिध्दझालेअसेल, त्यानियतकालिकाच्यासंपादकांचादाखला, तारीखनियतकालिकाचेनावप्रवेशिकेसोबतजोडलेलेअसावे. अन्यथात्याप्रवेशिकेचा विचारकेलाजाणारनाही.
केकीमूसउत्कृष्टछायाचित्रकारपुरस्कार, शासकीयगट (मावज)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
उपरोक्तसर्वस्पर्धाविषयींचीमाहितीआणिअर्जाचेनमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेउपलब्धआहेत. तसेचजिल्हामाहितीअधिकारी, उपसंचालक, विभागीयमाहितीकार्यालय, संचालक, नागपूर-अमरावतीवसंचालक, औरंगाबाद, महाराष्ट्रपरिचयकेंद्र, पणजी-गोवातसेचनवीदिल्लीआणिवृत्तशाखा, माहितीवजनसंपर्कमहासंचालनालय, तळमजला, हुतात्माराजगुरुचौक, मादामकामामार्ग, मंत्रालय, मुंबई -32 येथेउपलब्धआहेत.
यास्पर्धेतराज्यातीलपत्रकारांनीअधिकाधिकसंख्येनेसहभागीव्हावे, असेआवाहनमाहितीवजनसंपर्कमहासंचालनालयाच्यावतीनेकरण्यातयेतआहे.
पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार
            ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोअीफोडे यांनी त्यांच्या लेखणीद्वारे समाजातील अनिष्ट प्रथा आणि अंधश्रध्दा यावर सातत्याने आसूड ओढले.
            उत्कृष्ट अग्रलेखांबद्दल संपादकांच काम करणारे ज्येष्ठ पत्रकार/संपादक आणि प्रभावी अग्रलेखाद्वारे प्रभावी सामाजिक जाणिव जागृती करणारे संपादक म्हणून सुधाकर डोअीफोडे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. विविध विकास कामांची विशेषत: शासकीय विकास कामांची त्यांनी सकारात्मक प्रसिद्धी केली. त्यांच्या नावे विकास कामांची दखल घेऊन त्याचे महत्व जनसामान्यांपर्यंत प्रभाविरित्या आपल्या संपादकीयाद्वारे पोहचवणाऱ्या पत्रकार/संपादकांना हा पुरस्कार देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकीयांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे.
प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे हे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.
इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.
०००

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...