Monday, January 28, 2019


बारावी परीक्षेचे साहित्य बुधवारी वितरण 
नांदेड, दि. 28 :- फेब्रुवारी / मार्च 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्रात्यक्षिक परीक्षा (12 वीचे) व इतर साहित्याचे वाटप बुधवार 30 जानेवारी 2019 रोजी पिपल्स हायस्कूल नांदेड येथे सकाळी 11 ते सायं 5 या कार्यालयीन वेळेत वितरण केंद्रावर वाटप करण्यात येणार आहे. या वितरण केंद्रावरुन प्रात्यक्षिक परीक्षेचे व इतर साहित्य मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी हस्तगत करावे, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...