Monday, January 28, 2019


हरभरा पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 28 :- जिल्हयात हरभरा पिकासाठी कि ड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे  किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी  इमामेक्टीन बेंझेाएट 5 एस जी  4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. तसेच  मर रोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी  झाडे उपटून नष्ट करावीत व हरभरा पिकास पाणी  देणे टाळावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...