Saturday, January 25, 2020

प्रेस नोट
मा श्री अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचे उदघाटन
गरीब आणि गरजूंना केवळ 10 रुपयात जेवणाची थाळी देणाऱ्या शिवभोजन योजनेची 26 जानेवारी पासून राज्यभर अंमलबजावणी होणार आहे.  नांदेड शहरासाठी 500 थाळी मंजूर असून, शहरात चार ठिकाणी शिवभोजन थाळीची सुरुवात होणार आहे. मा श्री अशोकराव चव्हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री यांच्या हस्ते भारतीय स्टेट बँक समोर, नवीन मोंढा येथेदिनांक 26 जानेवारी,2020 रोजी उद्घाटन होणार आहे.मा. जिल्‍हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी 125 थाळीचे चार ठिकाणे निवडले आहे. यात बस स्थानक,रेल्वे स्टेशन, नवीन मोंढा आणि शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , विष्णुपुरी या ठिकाणाचा समावेश आहे. शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या या शिवभोजन योजनेअंतर्गत भोजनालायत प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅम भाजी, 100 ग्रॅम भात आणि 100 ग्रॅम वरण असलेली थाळी अवघ्या 10 रुपयात देण्यात येणार आहे. शिवभोजन दुपारी 12 ते 2 या कालावधीत उपलब्ध होणार आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 25 :- राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. राज्यात शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (ळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु) असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. सन 2018-19 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
            या पुरस्कारासाठी ऑनलाईन ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील. बंधितानी ऑनलाईन अर्जाआपल्या कामगिरीच्या तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज बंधित माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या आर्जाची एक प्रत स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रासह अर्जदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करावे. ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करण्यात आलेल्या कागदपत्राशिवाय इतर कोणतेही अधिकची कागदपत्रे अर्जासोबत जोडण्यात येवू नये. ऑनलाईन व्यतिरीक्त इतर कागदपत्रे जोडलेली असल्याचे निदर्शनास आल्यास बंधित कागदपत्रांचा गुणांकनासाठी विचार केला जाणार नाही याची  अर्जदारांनी नोंद घ्यावी. याबाबत अधिक माहिती, पात्रतेचे निकष नियमावली आदी माहितीसाठी शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय 24 जानेवारी 2020 चे  अवलोकन करावे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in   www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
            शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य पुरस्कार (संघटक/ कार्यकर्ते), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला संघटक/ कार्यकर्ते महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहिसी पुरस्कर, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडु), एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार आहेत.
ज्येष्ठ क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/ कार्यकर्ते क्रीडा क्षेत्राशी सबंधित अशा 60 वर्षावरील व्यक्तीने क्रीडा खेळासाठी आपले सर्वस्व पणाला लावून आपले जीवन  क्रीडा विकासासाठी व्यतीत केले आहे, अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षीचा गौरव करण्याचा दृष्टीने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठी अर्ज मागविण्यात येत नसून अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षीची माहिती नामांकनाद्वारे केंद्र शासनाचे पुरस्कारार्थी (महाराष्ट्रामधील) यांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक हे संचालनालयास सादर करतील. याबाबत अधिक माहितीसाठी क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, उपसंचालक क्रीडा युवक सेवा लातुर विभाग लातुर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी गुरुदिपसिंघ संधु- 9423140617 यांच्याशी संपर्क साधाव, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विलास चव्हाण यांनी केले आहे.
00000

जिल्हाधिकारी कार्यालय समोरील
मुख्य रोडवर प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 25 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर शनिवार 25 जानेवारी 2020 रोजी सायं 6 वाजेपासून ते सोमवार 27 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी उपोषणे, आत्मदहने, धरणे,  मोर्चे, रॅली आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश 24 जानेवारी रोजी निर्गमीत केला आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...