राज्यात खरीप हंगामातील पावसाच्या तुटीमुळे निर्माण झालेल्या दृष्काळाच्या कठीण परिस्थितीत, शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वी पाच हजाराची अग्रीम मदत देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या मदतीच्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार राज्यातील १.५ कोटी शेतकरी बांधवांसाठी ७,५०० कोटींच्या खर्चास मान्यता.
यासंदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !