Sunday, November 1, 2026

वृत्त क्रमांक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन

नांदेड, दि.१ (जिमाका)-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी २ वाजून ४५ मि. सुमारास विमानतळावर आगमन झाले.

याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आ. बाबुराव कदम कोहळीकर, आ. आनंद तिडके-बोंढारकर,आ. प्रताप पाटील चिखलीकर

तसेच  आरोग्य आयुक्त संजय काटकर, जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महेश पाटील, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक  डॉ.निलाभ रोहन, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे आदी उपस्थित होते.

०००००










No comments:

Post a Comment

  रेशीम शेतीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार – डॉ. अशोक जाधव सिल्क समग्र-२ अंतर्गत २५ लाभार्थ्यांचे निवासी प्रशिक्षण सुरू नांदेड, दि. २१ : कमी...