Wednesday, February 25, 2026

#हिंददीचादर मानवतेचे रक्षक आणि महान त्याग मूर्ती
#श्रीगुरुतेगबहादूरसाहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन नवीमुंबईत करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तरी सर्वांनी या मंगल प्रसंगी उपस्थित रहावे



 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   राज्यात २ लाख ५८ हजार २६१ प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण २२ हजार ५५५ भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया नांदेड (जि...