चला, अनुभवा भक्तीचा महासंगम!
श्री गुरू तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त खारघर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संतांचे मार्गदर्शन आणि पवित्र वातावरणाचा लाभ घेण्यासाठी सहकुटुंब उपस्थित रहा. 
निमंत्रण मा. संपादक / प्रतिनिधी / स्ट्रिंजर, दैनिक वृत्तपत्र / दूरचित्रवाणी / केबल टीव्ही, नांदेड जिल्हा. सस्नेह नमस्कार, मा. उद्योग, ...
No comments:
Post a Comment