Wednesday, February 25, 2026

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम - नवी मुंबई

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त नवी मुंबईमध्ये भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रसंगी मा. श्री. सुखविंदर सिंह ढिल्लो यांनी सर्व भाविकांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक शेतकऱ्यांसाठी 24 तास वीज तक्रार हेल्पलाईन   रोहित्र बिघाड , कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास 8087052830 वर सं...