Friday, October 4, 2019


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
मतदान केंद्रांच्या इमारतीमध्ये बदल
नांदेड,‍दि. 4 - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्‍या निवडणूकीचा कार्यक्रम मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 21 सेप्‍टेंबर 2019 च्‍या प्रसिद्धीपत्रकान्‍वये घोषित केला आहे. नांदेड जिल्‍ह्यातील 09 विधानसभा मतदारसंघांच्‍या एकूण मतदान केंद्रांपैकी खालील मतदान केंद्रांच्‍या इमारतींमध्‍ये बदल करण्‍यात आलेला आहे.
अ.क्र.
वि.म.स.
मतदार केंद्रांची जुनी इमारत
मतदान केंद्रांची नविन इमारत
1
83-किनवट
समाज मंदिर साठे नगर किनवट
समता प्राथमिक विद्यालय किनवट
2
86-नांदेड (उत्‍तर)
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी बु.
केंद्रीय विदयालय दक्षिण मध्‍ये रेल्‍वे खोली क्र.1   नांदेड
3
86-नांदेड (उत्‍तर) 
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळ सांगवी बू.
केंद्रीय विदयालय दक्षिण मध्‍ये रेल्‍वे खोली क्र.2    नांदेड
4
86-नांदेड (उत्‍तर) 
ऑक्‍सफर्ड इंटरनॅशनल स्‍कूल वाडी बु हॉल क्र 2
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा नविन इमारत नविन वाडी बू.
5
 86-नांदेड (उत्‍तर)
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा हस्सापूर जूनी खोली क्र. 2
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा हस्सापूर ( नवे ) खोली क्र. 1
6
86-नांदेड (उत्‍तर) 
मनपा शाळा नंबर.५ लेबर कॉलोनी खोली क्र.१
विवेकवर्धनी प्राथमिक व माध्‍यामिक शाळा खोली क्र. 01 यशवंत नगर
7
86-नांदेड (उत्‍तर) 
मनपा शाळा नंबर.५ लेबर कॉलोनी खोली क्र.२
राणी लक्ष्‍मी बाई माध्‍यमिक विदयालय खोली क्र. १ यशवंत नगर
8
 86-नांदेड (उत्‍तर)
मनपा शाळा नंबर.५ लेबर कॉलोनी
नवनिकेतन प्राथमिक शाळा रामानंद नगर पूर्व बाजू खोली
9
 86-नांदेड (उत्‍तर)
मनपा प्राथमीक शाळा क्र.२ गणेश नगर वर्ग ६ वा
नवनिकेतन प्राथमिक शाळा रामानंद नगर   पश्चिम  बाजू खोली
10
 86-नांदेड (उत्‍तर)
युनिवर्सल इंग्‍लीश स्‍कुल विनायक नगर नविन सिंधी कॉलोनी उत्‍तर बाजु
शंकरराव चव्‍हाण इंग्‍लीश स्‍कूल खोली क्र. 1  दत्‍त नगर नांदेड
11
 86-नांदेड (उत्‍तर)
युनिवर्सल इंग्‍लीश स्‍कुल विनायक नगर नविन सिंधी कॉलोनी दक्षिण बाजु
शंकरराव चव्‍हाण इंग्‍लीश स्‍कूल  खोली क्र. 2 दत्‍त नगर नांदेड
12
 86-नांदेड (उत्‍तर)
युनिवर्सल इंग्‍लीश स्‍कुल विनायक नगर नविन सिंधी कॉलोनी पश्चिम बाजु
शंकरराव चव्‍हाण इंग्‍लीश स्‍कूल  खोली क्र. 3 दत्‍त नगर नांदेड
13
 86-नांदेड (उत्‍तर)
युनिवर्सल इंग्‍लीश स्‍कुल विनायक नगर नविन सिंधी कॉलोनी पुर्व बाजु
शंकरराव चव्‍हाण इंग्‍लीश स्‍कूल  खोली क्र. 4 दत्‍त नगर नांदेड
14
 86-नांदेड (उत्‍तर)
सुलतान उल उलुम प्रायमरी सेमी इगलीश स्‍कुल हैदरबाग खोली नं.1
गुलशन ए अतकाल उुर्दु प्रा. शाळा रुम नं 1  गुलजार बाग
15
 86-नांदेड (उत्‍तर)
सुलतान उल उलुम प्रायमरी सेमी इग्‍लीश स्‍कुल हैदरबाग नांदेड
गुलशन ए अतकाल उुर्दु प्रा. शाळा रुम नं 2  गुलजार बाग
16
 86-नांदेड (उत्‍तर)
सुलतान उल उलुम प्रायमरी सेमी इग्‍लीश स्‍कुल हैदरबाग नांदेड खोली नं.3
नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका शाळा हैदरबाग खोली क्र. 2
17
 86-नांदेड (उत्‍तर)
सुलतान उल उलुम प्रायमरी सेमी इग्‍लीश स्‍कुल हैदरबाग नांदेड खोली नं.4
नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका शाळा हैदरबाग खोली क्र. 3
18
86-नांदेड (उत्‍तर)
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका शाळा क्र.12 हैदर बाग खोली क्र.2
अल रहेमत अॅंग्‍लो उर्दु स्‍कूल उमर कॉलनी खोली क्र.1 
19
86-नांदेड (उत्‍तर)
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका शाळा क्र.12 हैदर बाग खोली क्र.3
अल रहेमत अॅंग्‍लो उर्दु स्‍कूल उमर कॉलनी खोली क्र.2
20
86-नांदेड (उत्‍तर)
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका शाळा क्र.12 हैदर बाग खोली क्र.4
अल रहेमत अॅंग्‍लो उर्दु स्‍कूल उमर कॉलनी खोली क्र.3
21
86-नांदेड (उत्‍तर)
हजरत फारुख उर्दू प्रा. शा मिल्‍लतनगर  नांदेड खोली क्र.1 
मॉडर्न उुर्दु प्रा.शाळा  रुम नं. 2 पाकीजानगर
22
86-नांदेड (उत्‍तर)
जिल्‍हा परीषद प्राथमीक शाळा चौफाळा पुर्व बाजु
मॉर्डन उर्दु प्राथमिक शाळा रुम नं 1 पाकिजा नगर
23
87-नांदेड (दक्षिण)
नांदेड टेक्‍सटाईल मिल तेलगू प्रा. शाळा पूर्व बाजू हॉल
डॉ. राम मनोहर लोहिया वाचनालय म.न.पा. खडकपूरा
24
87-नांदेड (दक्षिण)
नांदेड टेक्‍सटाईल मिल तेलगू प्रा. शाळा उत्‍तर बाजू हॉल
नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका नांदेड रुग्‍णालय खडकपूरा
25
87-नांदेड (दक्षिण)
नांदेड टेक्‍सटाईल मिल मराठी प्राथमिक शाळा हाल नं. 01
डॉ. राधाकृष्‍ण प्राथमिक विदयालय नविन वसाहत हस्‍सापूर खोली क्र. 1
26
87-नांदेड (दक्षिण)
नांदेड टेक्‍सटाईल मिल मराठी प्राथमिक शाळा हॉल नं 02
डॉ. राधाकृष्‍ण प्राथमिक विदयालय नविन वसाहत हस्‍सापूर खोली क्र. 2
27
87-नांदेड (दक्षिण)
नांदेड टेक्‍सटाईल मिल तेलगू प्रा. शाळा पश्चिम बाजूची खोली
सफा उर्दू प्रा.शाळा वजीराबाद खोली क्र. 1
28
87-नांदेड (दक्षिण)
नांदेड टेक्‍सटाईल मिल तेलगू प्रा. शाळा उत्‍तर बाजूची खोली
सफा उर्दू प्रा.शाळा वजीराबाद खोली क्र. 2
29
87-नांदेड (दक्षिण)
नांदेड टेक्‍सटाईल्‍स मिल मराठी प्राथमिक शाळा खोली क्र. 3
सफा उर्दू प्रा. शाळा वजीराबाद खोली क्र. 3 
30
87-नांदेड (दक्षिण)
नांदेड टेक्‍सटाईल मिल मराठी प्राथमिक शाळा खोली क्र. 4
सफा उर्दू प्राथमिक शाळा वजीराबाद खोली क्र.4
31
87-नांदेड (दक्षिण)
कलामंदीरची खोली मुख्‍य दरवाजा
शासकिय आयुर्वेद महाविदयालय,नांदेड पदवी/पदयुत्‍तर केंद्रिय ग्रंथालय अभ्‍यासिका ईमारत खोली क्र.1
32
87-नांदेड (दक्षिण)
कलामंदीरची ग्रंथालायाची खोली
शासकिय आयुर्वेद महाविदयालय,नांदेड पदवी/पदयुत्‍तर केंद्रिय ग्रंथालय अभ्‍यासिका ईमारत खोली क्र.2
33
87-नांदेड (दक्षिण)
कलामंदीरची ग्रंथालायाची खोली
शासकिय आयुर्वेद महाविदयालय,नांदेड पदवी/पदयुत्‍तर केंद्रिय ग्रंथालय अभ्‍यासिका ईमारत खोली क्र.3
34
87-नांदेड (दक्षिण)
कामगार कल्‍याण केंद्र नांदेड टेक्‍सटाईल मिल पूर्वबाजू
खैरुल उलूम प्रा.व माध्‍यमिक शाळा खडकपूरा पूर्व बाजू
35
87-नांदेड (दक्षिण)
कामगार कल्‍याण केंद्र नांदेड टेक्‍सटाईल्‍स मिल पूर्व बाजू
खैरूल उलूम प्रा. व मा. शाळा खडकपूरा दक्षिण बाजू
36
87-नांदेड (दक्षिण)
कामगार कल्‍याण केंद्र नांदेड टेक्‍सटाईल मिल मधील बाजू
खैरूल उलूम प्रा. व मा. शाळा खडकपूरा पश्चिम बाजू खोली क्र. 1
37
87-नांदेड (दक्षिण)
उप वनसंरक्षक रेंज फॉरेस्‍ट कार्यालयाची खोली
नांदेड वाघाळा शहर म.न.पा. प्राथमिक शाळा खोली क्र. 01 वजीराबाद 
38
87-नांदेड (दक्षिण)
उपवन सरंक्षक कार्यालय फिरते पथक चिखलवाडी
नांदेड वाघाळा शहर म.न.पा. प्राथमिक शाळा खोली क्र. 02 वजीराबाद 
39
87-नांदेड (दक्षिण)
उपवनसरंक्षक कार्यालय खोली क्र. 01
नांदेड वाघाळा शहर म.न.पा. प्राथमिक शाळा खोली क्र. 03 वजीराबाद 
40
87-नांदेड (दक्षिण)
उपवनसंरक्षक रेंज फॉरेस्‍ट रोहयो चिखलवाडी
नांदेड वाघाळा शहर म.न.पा. प्राथमिक शाळा खोली क्र. 04 वजीराबाद 
41
87-नांदेड (दक्षिण)
वरसंरक्षक फिरते पथक गट क्र. 02
नांदेड वाघाळा शहर म.न.पा. प्राथमिक शाळा खोली क्र. 05 वजीराबाद 
42
87-नांदेड (दक्षिण)
निरीक्षक वैद्दमापन शास्‍त्र विभाग-१ खोली क्र.४
प्रतिभा निकेतन महाविदयालय बाहेरील बाजू खोली क्र.1
43
87-नांदेड (दक्षिण)
निरीक्षक वैद्दमापन शास्‍त्र विभाग-१ खोली क्र.५
प्रतिभा निकेतन महाविदयालय बाहेरील बाजू खोली क्र.2
44
87-नांदेड (दक्षिण)
मदरसा-ए-खुरेशीया खोली क्र.१ पुर्व बाजु महोल्‍ला बाराइमाम
नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका शाळा नं 09 रुम नं. 03
45
87-नांदेड (दक्षिण)
मदरसा-ए-खुरेशीया खोली क्र.2 पुर्व बाजु महोल्‍ला बाराइमाम
नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका शाळा नं. 09 रुम नं. 04
46
87-नांदेड (दक्षिण)
मदरसा-ए-खुरेशीया खोली क्र.१ उत्‍तर बाजु महोल्‍ला बाराइमाम
नांदेड वाघाळा महानगरपालीका पाणी पूरवठा कार्यालय खोली क्र. 02
47
87-नांदेड (दक्षिण)
मदरसा-ए-खुरेशीया खोली क्र.२ उत्‍तर बाजु महोल्‍ला बाराइमाम
नांदेड वाघाळा महानगरपालीका पाणी पुरवठा कार्यालय खोली क्र. 03
48
87-नांदेड (दक्षिण)
हातमाग सोसायटी कार्यालय पुर्व बाजु चौफाळा

49
87-नांदेड (दक्षिण)
मराठवाडा हातमाग विनकर सहकारी केंद्र यांचे कार्यालय चौफाळा
जिल्‍हा परिषद हायस्‍कूल शाळा चौफाळा कार्यालय
50
87-नांदेड (दक्षिण)
हातमाग सोसायटी कार्यालय कामगार कल्‍याण केंद्र पुर्व बाजु चौफाळा
जिल्‍हा परिषद हायस्‍कूल चौफाळा खोली क्र. 09
51
87-नांदेड (दक्षिण)
सिडको मातृसेवा नांदेड वाघाळा महानगर पालीका नांदेड औषधी वाटप केंद्र
विदया निकेतन हायस्‍कूल नविन इमारत हडको नांदेड वर्ग 8 वा
52
87-नांदेड (दक्षिण)
सिडको मातृसेवा नांदेड वाघाळा महानगर पालीका लसीकरण विभाग
विदया निकेतन हायस्‍कूल नविन इमारत हडको नांदेड वर्ग 10 वा
53
87-नांदेड (दक्षिण)
पद्मश्री श्‍यामरावजी कदम होमीयोपॅथीक वैदयकीय महाविदयालय फीमेल वार्ड
जि.प.प्रा.शाळा वाघाळा
54
87-नांदेड (दक्षिण)
जिल्‍हा परिषद प्राथमीक शाळा खोली क्र. 1 बळीरामपूर
नविन सभागृह व्‍यायामशाळा बळीरामपूर
55
87-नांदेड (दक्षिण)
 ग्रामपंचायत कार्यालय शेवाडी बा.
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा नविन ईमारत शेवडी बा.
56
87-नांदेड (दक्षिण)
जिल्‍हा परीषद प्राथमीक शाळा सायाळ
जिल्‍हापरिषद प्राथमिक शाळा भाद्रा
57
90-देगलुर
जि.प.प.स.पुंजरवाडी
आंगनवाडी पुंजरवाडी
58
90-देगलुर
जि.प.प.स.देगाव बु.
जि.प.प.स. देगाव पुनर्वसन
59
90-देगलुर
ग्रामपंचायत कार्यालय बेळकोणी खु.
ग्रामपंचायत नविन इमारत बेळकोणी खु.
60
90-देगलुर
संस्‍कृत सभागृह बिलोली
विद्या निकेतन माध्‍यमिक शाळा (मुलींची) बिलोली

                        विधानसभा मतदारसंघातील संबंधित मतदान केंद्रावरील मतदारांनी वरील प्रमाणे बदलाची नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...