Wednesday, November 20, 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत लोहा विधानसभा मतदारसंघातील खेड्यापाड्यातील तांडा वस्तीवरील मतदार मोठ्या उत्साहात मतदान करीत असून फुलवळ तालुका कंधार येथे बंजारा समाजातील महिला पारंपारिक वेशभूषेत मतदान करताना व बहादरपुरा येथील विविध छायाचित्रे.










 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’च्या  प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे  - जिल्हाधिकारी राहु...