Wednesday, November 20, 2024

 नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे मतदान केंद्रांवर मतदाराचे स्वागत करून मतदानाला सुरुवात झाली आहे ग्रामीण भागात मतदानाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.





नांदेड जिल्ह्यातील उमरी नगरपरिषद येथील मतदान केंद्रावर पहाटेच मतदान कर्मचाऱ्यांनी फुलांची सजावट केली. मतदान राजाला मोठ्या संख्येने मतदानाच्या आवाहन केले आहे.


यादी भाग क्रमांक 146 शिवाजीनगर धर्माबाद मतदान केंद्र नगरपालिका सभगृह धर्माबाद


ओम प्रकाश मोरमुकुट अग्रवाल वय 88 वर्ष यांनी आयुर्वेदिक महाविद्यालय येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.






लक्षवेध -  सर्व माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे की, त्यांनी वोटर टर्न आऊट अॅप डाऊन लोड करावे. या ठिकाणी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा संदर्भातील मतदानाची टक्केवारी दर दोन तासांनी भारत निवडणूक आयोगाकडून प्रसारित केली जाते. स्थानिक स्तरावरून आलेली माहिती आपल्याला नियमित टाकली जाईल कृपया सहकार्य करावे ही विनंती🙏🏻





लक्षवेध : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार माध्यम प्रतिनिधींना मतदानाचे कव्हरेज करत असताना मतदान कक्षाच्या दारातूनच फोटो आणि व्हिडिओ घेण्याची परवानगी आहे. तसेच मतदान कक्षाच्या दारातून फक्त स्टील कॅमेरा आणि व्हिडिओ कॅमेरा वापरण्याची परवानगी आहे. मुलाखती देखील मतदान केंद्राच्या बाहेर घ्याव्यात. कृपया मोबाईलचा वापर करू नये. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना सहकार्य करावे ही विनंती🙏🏻



#नांदेड लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे बोलके छायाचित्र. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने नागरिक मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहेत.






















No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...