Wednesday, November 20, 2024

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज आपल्या कुटुंबासह नांदेड येथील कामगार कल्याण भवनातील मतदान केंद्रावर मताधिकार बजावला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले.






 

No comments:

Post a Comment

राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महा...