नांदेड मध्ये सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गुजराती हायस्कूल वजीराबाद येथील सखी व आदर्श मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
मतदान केंद्र क्रमांक १६८, पोदार इंटरनॅशनल स्कूल
सुंदर रांगोळीने मतदारांचे स्वागत...
नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे
No comments:
Post a Comment