Friday, August 30, 2019


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा
नांदेड दि. 30 :- राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा शुक्रवार 30 ऑगस्ट 2019 रोजीचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 30 ऑगस्ट 2019 रोजी कळमनुरी जि. हिंगोली येथून मोटारीने दुपारी 4.30 वा. अर्धापूर तामसा रोड कॉर्नर येथे आगमन व महाजनादेश यात्रा स्वागत. सायं 5 वा. मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील. सायं. 5.30 वा. कृषि उत्पन्न बाजार समिती प्रांगण नवा मोंढा नांदेड येथे आगमन व महाजनादेश यात्रा जाहीर सभा. सायं 6.30 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. सायं 6.40 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.   
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   मिशन लक्ष्यवेध जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रा अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित  नांदेड दि. 30 मार्च:- क्रीडा व य...