Thursday, August 22, 2019


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 5.55 मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 22 :- जिल्ह्यात गुरुवार 22 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 5.55 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 88.82 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 480.44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 50.23 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 22 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 23.38 (482.25), मुदखेड- 7.67 (529.02), अर्धापूर- 6.00 (411.30), भोकर- 13.50 (501.95), उमरी- 8.00 (478.44), कंधार- निरंक (434.49), लोहा- 2.67 (389.86), किनवट-4.86 (654.96), माहूर- निरंक (634.34), हदगाव- 0.43 (452.71), हिमायतनगर- 1.67 (523.69), देगलूर- 0.17 (331.33), बिलोली- 5.20 (519.80), धर्माबाद- 11.67 (474.65), नायगाव- 3.60 (458.20), मुखेड- निरंक (409.99). आज अखेर पावसाची सरासरी 480.44 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 7686.98) मिलीमीटर आहे.  
00000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...