Saturday, May 3, 2025

 लघुपट हे सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनातील भावना आणि विचार प्रभावीपणे मांडण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे मत प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक व्याचेस्लाव गुज यांनी जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत ‘Connecting Creators, Connecting Countries’ या चर्चासत्रात व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

  राज्य शासनाच्या  ‘ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार   २०२४ ’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ    मुंबई ,  दि. 4  :  माहिती...