Saturday, May 3, 2025

 #WAVES2025 मध्ये ‘पायरसी : तंत्रज्ञानाद्वारे आशय सामग्रीचे संरक्षण’ या विषयावरील चर्चासत्रात डिजिटल आशय सामग्री अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात कठीण आव्हानांपैकी एकाला तोंड देण्यासाठी माध्यम, कायदा आणि सायबरसुरक्षा क्षेत्रातील जागतिक अग्रणी एकत्र आले.

आयपी हाऊसचे आशिया पॅसिफिक विभाग उपाध्यक्ष आणि प्रमुख नील गेन यांनी सूत्रसंचालन केलेल्या या चर्चेत पायरसी आता एक सीमांत चिंता नव्हे तर समन्वित, बहुआयामी प्रतिसादांची आवश्यकता असलेला मुख्य प्रवाहातील धोका आहे यावर एकमत झाले.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 711 अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन रानभाजी महोत्सवात सहभागासाठी 11 ते 17 जुलैपर्यत नोंदणी करण्याचे...