नांदेड ग्रंथोत्सवाला आज पासून सुरुवात झाली. २८ फेब्रुवारी व १ मार्च दोन दिवस हा ग्रंथोत्सव होत आहे. सकाळी ८.३०ला ग्रंथ दींडी काढण्यात आली. या ठिकाणी मोठया प्रमाणात पुस्तक प्रदर्शन लागले आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडकरांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
Friday, February 28, 2025
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्रमांक 461 शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नका : पालकमंत्री अतुल सावे ...

-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
-
वृत्त क्र. 1 47 नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्य...
No comments:
Post a Comment