Wednesday, September 4, 2024

लातूर जिल्ह्यातील #उदगीर येथील मुख्यमंत्री #महिलासशक्तिकरणअभियान... महिलांच्या उस्फूर्त सहभागाने स्मरणीय ठरले. प्रशासनाने #आनंदसोहळा असे या आयोजनाचे नामकरण केले होते... त्यामुळे उत्साह आनंद, कृतज्ञता आणि आत्मनिर्भरता सारेच भाव भगिनींच्या चेहऱ्यावर उमटत होते.



No comments:

Post a Comment

  ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मा...