माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उदगीर दौऱ्यानंतर नांदेड विमानतळावर स्वागत
मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नांदेड विमानतळावर मा. राज्यपाल पी.सी. राधाकृष्णन यांनी स्वागत केले. त्यानंतर मा. राष्ट्रपती गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिबकडे रवाना झाल्या.
याप्रसंगी
राज्याचे ग्राम विकास तथा
पंचायतराज तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बालाजी कल्याणकर, अतिरिक्त DGP कृष्ण प्रकाश, विभागीय आयुक्त
दिलीप गावडे,
जिल्हाधिकारी
अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार,कमांडिग ऑफिसर कर्नल एम. रंगाराव आदी मान्यवर उपस्थित होते.
000
.jpeg)


No comments:
Post a Comment