Thursday, December 14, 2017

आयटीआय प्रशिक्षणार्थींना  
साहित्य संमेलनासाठी आवाहन   
नांदेड दि. 14 :- आयटीआयमध्ये तांत्रिक कौशल्य आत्मसात करणारे आजी व माजी प्रशिक्षणार्थी साहित्य क्षेत्रात असलेले किंवा साहित्य निर्माण करीत आहेत असे कवी, कथाकार, कांदबरीकार, ललीत लेखक, स्फुट लेखक, साहित्याचे विश्लेषक, वक्कृत्व असलेले व्यक्तींनी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे पेंटर ट्रेड श्री पुंडगे यांचेशी 8087260216 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सुशील बुजाडे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...