Saturday, July 29, 2017

अधिस्वीकृतीसाठी पत्रकारांनी
अर्ज करण्याचे आवाहन
         नांदेड, दि. 29 :- लातूर विभागीय अधिस्वीकृती समितीची बैठक गुरुवार 3 ऑगस्ट 2017 रोजी होणार आहे. नांदेड जिल्हयातील पत्रकारांनी नवीन अधिस्वीकृती पत्रिका मिळविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे दिनांक 1 ऑगस्ट 2017 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...