Saturday, July 29, 2017

कृषि उत्पादनाच्या किमान
आधारभुत किंमती जाहीर
नांदेड, दि. 29 :- केंद्र शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी विविध कृषि उत्पादनाच्या सुधारीत किमान आधारभ किंमती (Minimum Support Price(MSP) जाही केल्या आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे आत्माचे प्रकल्प संचालक एम. टी. गोंडेस्वार यांनी दिली.  
देशात कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनास प्रोत्साह करण्यासाठी तूर, उडीद, , भुईमुग (शेंगा) सोयाबीन यासाठी प्रति क्विंटल 200 रुपये  तसेच सुर्यफूल, तीळ कारळे यासाठी प्रति क्विंटल शंभर रुपये बोनस जाह केला आहे. या बोनस जाहीर किमान आधारभूत किंमतीवर द्यावयाचा आहे. सन 2017-18 या हंगामासाठी सुधारीत किमान आधारभूत किंमती (एफ.ए.क्यू. दर्जाच्या) प्रती क्विंटल पुढील प्रमाणे आहेत.
पिकाचे नांव
प्रकार
2015-16 MSP
(रक्कम रु.)
2016-17 MSP (रक्कम रु.)
2017-18 MSP
(रक्कम रु.)
2017-18 साठी जाहिर केलेली
वाढ
(रक्कम रु.)
बोनस
(रक्कम रु.)
एकुण वाढ (रक्कम रु.)
धान
साधारण
1410
1470
1550
80
00
80
अ-ग्रेड
1450
1510
1590
80
00
80
ज्वारी
हायब्रिड
1570
1625
1700
75
00
75
मालदांडी
1590
1650
1725
75
00
75
बाजरी

1275
1330
1425
95
00
95
मका

1325
1365
1425
60
00
60
नाचणी (रागी)

1650
1725
1900
175
00
175
तूर

4625
5050
5450
200
200
400
मूग

4850
5225
5575
150
200
350
उडीद

4625
5000
5400
200
200
400
कापूस
मध्यम स्टेपल
3800
3860
4020
160
00
160

लांब स्टेपल
4100
4160
4320
160
00
160
भुईमूग

4030
4220
4450
30
200
230
सुर्यफूल

3800
3950
4100
50
100
150
सोयाबीन
पिवळा
2600
2775
3050
75
200
275
तीळ

4700
5000
5300
200
100
300
कारळ

3650
3825
4050
125
100
225

000000

No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...