SIR 2026 | नागरिक मार्गदर्शिका

मतदारांसाठी गणना फॉर्म (Enumeration Form) ऑनलाइन भरता येण्याची सुविधा आता सुरू झाली आहे!

आपला गणना फॉर्म ऑनलाइन भरा.

मागील SIR मधील आपले नाव शोधा.

BLO सोबत कॉल बुक करा

The facility to submit the Enumeration Form (EF) online is now LIVE on the Voters' Service Portal!

Fill your Enumeration Form online with ease.

Search your name in the last SIR.

Book a call with your BLO - all in one place.

मतदारांनो, तुम्ही तयार आहात ना ?

बीएलओ येत आहेत तुमच्या दारी !
मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

आजच मागील SIR यादीत आपले नाव तपासा आणि घरपोच भेट देणाऱ्या बीएलओंना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करा.
तुमचे सहकार्य म्हणजे अचूक आणि अद्ययावत मतदार यादीसाठी महत्त्वाचे पाऊल!
No comments:
Post a Comment