Monday, July 6, 2026

पत्रकार परिषद निमंत्रण 

ई-मेल संदेश दि. 6 जुलै 2026 

प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

दैनिक वृत्‍तपत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया    

नांदेड जिल्‍हा 

महोदय,

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026 च्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले हे उद्या 7 जुलै,2026 रोजी दुपारी 1.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, पहिला मजला, बैठक कक्ष नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत

तरी आपण पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे, ही विनंती.  

पत्रकार परिषद दिनांक :- 7 जुलै 2026 (मंगळवार)

वेळ                          :-  दुपारी 1.00 वा.

स्थळ                        :- जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड 

   

        प्रमोद धोंगडे

प्र. जिल्‍हा माहिती अधिकारी,

            नांदेड

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे देगलूर येथे आयोजन   नांदेड दि. 6 जुलै :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगा...