Tuesday, July 21, 2026

शेतकरी हिताचा ऐतिहासिक निर्णय !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारे ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; ₹३६,५८५ कोटींची कर्जमाफी. अंमलबजावणीसाठी बँकांना युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना व पारदर्शकतेसाठी विशेष यंत्रणा कार्यरत.

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध मतदारांनी 30 सप्टेंबरपूर्वी दावे व हरकती ...