Tuesday, July 21, 2026

छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मा. श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) G.Sreekanth, IAS यांनी भारत निवडणूक आयोगाच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेत सक्रिय सहभाग घेत नागरिकांना #मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक #मतदारयादी तयार करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपल्या परिसरातील BLO यांच्या माध्यमातून आवश्यक #माहिती अद्ययावत करावी.
सक्षम, पारदर्शक आणि बळकट लोकशाहीसाठी प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
चला, अचूक मतदार यादीसाठी आपला सहभाग नोंदवू या – #विभागीय #आयुक्त कार्यालय, #छत्रपतीसंभाजीनगर विभाग

No comments:

Post a Comment

  शेतकरी हिताचा ऐतिहासिक निर्णय ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत नव्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना जास्ती...