Tuesday, February 17, 2026

 “हिंद-दी-चादर”

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम 🙏
सेवा • संस्कार • समर्पण • श्रद्धा
शालेय उपक्रम, निबंध व चित्रकला स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्त व वैद्यकीय सेवा, २४x७ चिकित्सा सहाय्य, लाखो श्रद्धाळूंकरिता शुद्ध लंगर व्यवस्था, इतिहासाचे भव्य प्रदर्शन, प्रेरणादायी व्हिज्युअल सादरीकरणे आणि मानवतेचा संदेश — अशा विविध उपक्रमांद्वारे गुरु साहिबांच्या सर्वोच्च त्यागाला अभिवादन.
नवी मुंबई, ओवे मैदान, खारघर
२८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६
या ऐतिहासिक समागमात सहभागी व्हा आणि श्रद्धा, सेवा व एकतेचा दिव्य अनुभव घ्या.











No comments:

Post a Comment

‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’मधील शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत ५० हजार रुपय...