Tuesday, February 17, 2026

 #ठाणे

#हिंददीचादर श्री #गुरुतेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने आज सकाळी मा. मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत समागमाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   राज्यात २ लाख ५८ हजार २६१ प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण २२ हजार ५५५ भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया नांदेड (जि...